Marathi News> मनोरंजन
Advertisement

71st National Films Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'हा' मराठी सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट, बॉलिवूडमधील 'हे' दोघे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

71st National Films Awards : यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांच्या यादीत राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांचा समावेश आहे. तर मराठीमध्ये श्यामची आई या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला आहे.   

71st National Films Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'हा' मराठी सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट, बॉलिवूडमधील 'हे' दोघे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

71st National Films Awards : भारतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये राणी मुखर्जीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर शाहरुख खान आणि विक्रांत मेसीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. याशिवाय '12वा फेल' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर मराठीमध्ये श्यामची आईला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. (71st National Film Awards announced Marathi film Shyamchi Aai and Naal 2 Bollywood rani mukerji vikrant massey shah rukh khan)

विजेत्यांची यादी पाहा 

सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमन

सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडू

सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म- भागावान्थ केसरी

सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पार्किंग

सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म- गॉडडे गॉडडे चा

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- शामची आई

सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कथल

सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा- वश

सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा- डीप फ्रीजर

सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा- हनूमान

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)

सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- अॅनिमल

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)

सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव

सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार- कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- उर्वशी, जानकी बोडीवाला

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी

सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल

सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा- नाळ 2

Read More