Marathi News> मनोरंजन
Advertisement

पत्नी सोनमच्या सन्मानासाठी आनंदने बदललय नावं

 सोनमचा पती आनंद आहूजानेही आपल्या इंस्टाग्रामवरच नाव बदललय.

पत्नी सोनमच्या सन्मानासाठी आनंदने बदललय नावं

मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने आनंद आहूजाशी  ८ मेला लग्न केलं. त्यानंतर लगेचच तिने सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्रामवर आपल नाव बदलून सोनम आहूजा ठेवलं.  इथपर्यंत सर्वकाही ठिक होत. आता पुढे असं झाल की हे ऐकून सर्वांना आश्रर्य वाटेल. सोनमचा पती आनंद आहूजानेही आपल्या इंस्टाग्रामवरच नाव बदललय. त्याने आपल नाव आनंद एस आहूजा असं ठेवलयं. त्याच्या या नाव बदलाकडे औत्सुक्याने पाहिलं जातयं. त्याच्या नावामध्ये आलेला 'एस' ही सोनमचीच निशाणं आहे. आनंद आहूजाचा फेमिनिस्ट अंदाज यानिमित्ताने सर्वांना पाहायला मिळाला. पण हे काही लग्नानंतर झालय अस नाही. त्याने लग्नाआधीदेखील फेमिनिस्ट आयडिया शेयर केल्या. अनेकदा त्याच्या वागण्याबोलण्यातून महिलांप्रतिचा आदर आणि सन्मान दिसून आलाय. त्यामुळेच कदाचित लग्नानंतर आनंदने अस नाव ठेवलय जे दुसरा कोणता पती विचारही नाही करु शकतं. त्यामुळे सर्वजण म्हणतायत कपल असाव तर सोनम-आनंदसारखच.  

Read More