Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिषेक - ऐश्वर्याला अशा अवस्थेत पाहून आराध्या थक्क... व्हिडीओ व्हायरल

अभिषेक - ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, आई - वडिलांना असं पाहून थक्क झाली आराध्या  

अभिषेक - ऐश्वर्याला अशा अवस्थेत पाहून आराध्या थक्क... व्हिडीओ व्हायरल

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. चाहते या कपलचे  त्यांच्या नवीन फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करतात. आता देखील ऐश्वर्या आणि अभिनषेकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

व्हिडीओमध्ये अभिषेक भन्नाट डान्स करताना दिसत. पतीला डान्स करताना पाहून ऐश्वर्या आणि आराध्या देखील क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अवॉर्ड शो दरम्यान अभिषेक 'हॅपी न्यू इयर' मधील 'इंडिया वाले' आणि 'दासवी' मधील 'माचा माचा' सारख्या गाण्यांवर नाचताना आणि परफॉर्म करताना दिसला. 

fallbacks

व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये "अभिषेक आणि ऐश्वर्याच्या शानदार डान्सने मन जिंकलं.." असं कॅप्शन लिहिले आहे. दुसरीकडे, वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन'मध्ये दिसणार आहे, तर अभिषेक 'एसएसएस-7' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

 

Read More