Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO: लक्ष्मी अग्रवालने केला रॅम्पवॉक

लक्ष्मी अग्रवालने शोस्टॉपर म्हणून कॅटवॉक केला. 

VIDEO: लक्ष्मी अग्रवालने केला रॅम्पवॉक

नवी दिल्ली : इंडिया रनवे वीक स्प्रिंग/समर २०१९ च्या पहिल्याच दिवशी अॅसिड अॅटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालने रॅम्पवॉक केला. डिजायनर लक्ष्मी श्रियालीसाठी रॅम्पवॉक केला. रीना ढाकाच्या कलेक्शनसह फॅशन शोची सुरूवात झाली. डिजायनर लक्ष्मी श्रियालीसाठी लक्ष्मी अग्रवालने शोस्टॉपर म्हणून कॅटवॉक केला. 

लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित चित्रपट 'छपाक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छपाक' चित्रपटात दीपिका पदुकोण लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे. शक्रवारी इंडिया रनवे वीकचा पहिल्या दिवसाच्या शोची सुरूवात रीना ढाकाच्या कलेक्शनने झाली. शोच्या पहिल्याच दिवशी अलका गिलदा, लक्ष्मी श्रियाली, आदित्य जैन, मधुलिका मेहता, अमित तलवार यांनी आपल्या डिजाइन सादर केल्या. 

Read More