Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा बोल्ड अंदाज, फोटोंवरुन नजर हटेना

कलाकार मंडळी नेहमीच आपल्या फॅन्ससोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही नवं पोस्ट करताना दिसतात. आपल्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट्स ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यात कलाकारांच्या एकापेक्षा एक स्टाईलिंग आणि फोटोशूटची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा बोल्ड अंदाज, फोटोंवरुन नजर हटेना

मुंबई : कलाकार मंडळी नेहमीच आपल्या फॅन्ससोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही नवं पोस्ट करताना दिसतात. आपल्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट्स ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यात कलाकारांच्या एकापेक्षा एक स्टाईलिंग आणि फोटोशूटची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते.

यात एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा देखील समावेश आहे. ऐश्वर्या नारकर या इंस्टाग्रामवर आपले नवनवीन लूकमधील फोटो पोस्ट करत असतात.

या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसते.. नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी पांढऱ्या रंगाच्या साडीतील काही अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. या फोटोतील ऐश्वर्या यांचा बोल्ड अंदाज सगळ्याचच लक्षवेधून घेणारा ठरतोय. 

त्याच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी लाईक आणि कमेंट करत पसंती दर्शवली आहे. त्यामुळे तरुणांना ही लाजवेल असा ऐश्वर्या नारकर यांचा ग्लॅमरस अंदाज चांगलाच भाव खाऊन जातोय.

स्मॉल स्क्रिनवरील श्रीमंता घरची सून या मालिकेत त्या सध्या सासूबाईंची भूमिका साकारत आहेत.या मालिकेतील त्यांच्या पात्राला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. याआधी स्वामिनी या मालिकेत ऐश्वर्या नारकर दिसल्या होत्या. 

Read More