Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायका अरोराचा गाऊन खांद्यावरुन सरकला आणि...

हटके फॅशन करण्याच्या नादात ती बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागतं. 

मलायका अरोराचा गाऊन खांद्यावरुन सरकला आणि...

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या फॅशन आणि बोल्ड अंदाजाची सर्वात जास्त चर्चा रंगताना दिसते. त्यात बऱ्याचदा ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे ही चर्चेत दिसून येते.

मलायकाच्या फॅशनची तुलना अनेक टॉप क्लासा मॉडेलच्या फॅशनसोबत केली जाते. मलायका प्रत्येक वेळी हटके लूक करत सगळ्याचं लक्षवेधून घेताना दिसते.

साडी असो वा गाऊन, शॉर्ट ड्रेस असो किंवा बिकिनी प्रत्येक कपड्यात मलायकाचा लूक खूप हटके असतो. तिच्या फोटोंना देखील सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र याच फॅशनच्या नादात अनेकदा मलायकाला उप्स मोमेण्टला ही शिकार होताना दिसून आली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हटके फॅशन करण्याच्या नादात ती बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागतं. त्यात आता एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. मागील वर्षी मलायकाने मिस दिवा युनिव्हर्स या स्पर्धेच्या फायनल्सला हजेरी लावली होती.

या सोहळ्यासाठी मलायकाने ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता.  मलायकाने गाऊन घालून कॅमेरासमोर पोज द्यायला सुरुवात केली. मात्र थोड्याच वेळात तिची चूक तिच्या ध्यानात आल्याने तिने दुसऱ्या अँगलने पोज द्यायला सुरुवात केली.

fallbacks

मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असता. फोटोवरून मलायका ट्रोल झाली असती. मलायकाला तिच्‍या चालण्‍यावरूही अनेक वेळा ट्रोल केलं जाते. 

Read More