Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायका अरोराकडून फॅन्सना हटके अंदाजात हॅलो. तुम्ही पाहिलात का व्हिडिओ?

सध्या तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये ती योगा करताना तिच्या चाहत्यांना हॅलो करत आहे.

मलायका अरोराकडून फॅन्सना हटके अंदाजात हॅलो. तुम्ही पाहिलात का व्हिडिओ?

मुंबई : बॉलीवूडची बदनाम मुन्नी  म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora), ही नेहमीचं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. ती रोज काय करते? कुठे जाते? हे सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना व्हिडीओ आणि फोटोंमार्फत शेअर करत असते. तिचे चाहतेही तिच्या व्हिडीओ आणि फोटोंना likes आणि comments करत तिला Response देतात.

सध्या तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये ती योगा करताना तिच्या चाहत्यांना हॅलो करत आहे.

यामध्ये ती डोकं खाली आणि पायवर अशा योगा मुद्रेत चाहत्यांना नमस्ते करत आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहाते प्रशंसा करताना थांबतच नाही.

मलायकाचा योग करताना व्हिडीओ (Malaika Arora yoga video)

यामध्ये तिने हा योगा प्रकार कसा करावा? हे step by step सांगितले आहे. त्याच बरोबर तिने चाहत्यांना हे ही सांगितले की, हा प्रकार तुमच्या योगा instructor शिवाय करु नका आणि खाली तिने फ्री योगा Programची लिंक सुद्धा शेअर केली आहे.

Read More