Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री मौनी रॉयचा डीपनेक नाईट ड्रेसमध्ये सिझलिंग अवतार, Photo पाहून चाहते खूश

Mouni Roy Bold Photos : मौनी रॉयने डीप नेक नाईट ड्रेस घातला आहे. अभिनेत्रीचा झकास अवतार पाहून युजर्स ही हैराण आहेत.

अभिनेत्री मौनी रॉयचा डीपनेक नाईट ड्रेसमध्ये सिझलिंग अवतार, Photo पाहून चाहते खूश

Mouni Roy Hot Photo Viral : नागिन फेम मौनी रॉय (Mauni Roy) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती तिचे अनेक हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा सिझलिंग अवतार दिसत आहे. (mouni roy shares photos on black deep neck dress)

मौनी रॉयने ब्लॅक कलरचा डीपनेक नाईट ड्रेस (mouni roy deep neck dress) घातला आहे. फोटोशूट दरम्यान तिने सेक्सी पोज दिले आहेत. अभिनेत्रीचा हा जबरदस्त अवतार पाहून युजर्स ही हैराण झाले आहेत. चाहते तिच्या या फोटोंवर फायर इमोजी आणि रेड हार्ट्स पोस्ट करत आहेत.

अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy) आपल्या दमदार अभिनयाने अनेकांचे मन जिंकले. टीव्हीवरून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक असतात. अभिनेत्रीच्या फॅन फॉलोइंगमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. तिच्या नव्या लुककडेही लोक आकर्षित होत आहेत.

मौनी रॉयचा नवा लूक व्हायरल

मौनीने (Mouni Roy) तिचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने अतिशय डीपनेक फुल स्विल ड्रेस घातलेला दिसत आहे. या लूकमध्ये मौनी खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. हा लुक फ्लॉंट करत तिने कॅमेऱ्याला इंटेन्स लुक दिला आहे. तिचा हा लूक चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

मौनी रॉय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसली होती. आता ती तिच्या आगामी 'द वॉर्निंग ट्री' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

Read More