Marathi News> मनोरंजन
Advertisement

तुम्हाला नोरा फतेहसोबत डान्स करायचाय ? 'या' पत्त्यावर सुरु आहेत क्लास

नोरा फतेहचा डान्स व्हिडीओ

तुम्हाला नोरा फतेहसोबत डान्स करायचाय ? 'या' पत्त्यावर सुरु आहेत क्लास

मुंबई : नोरा फतेही (Nora Fatehi)चा डान्स बघणं सर्वांनाच आवडतं. प्रत्येकजण तिच्या मूव्हचा चाहता आहे. पण आता नोरा तुम्हाला डान्स करायला शिकवणार आहे. तर आम्ही तुम्हाला तिचा नेमका पत्ता सांगणार आहोत. हा पत्ता इतरत्र कोणता नाही तर तिचे इंस्टाग्राम अकाऊंट आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा फतेही डान्स टीचर बनली आहे. तुमच्या मूव्ह कशा असायला हव्यात हे ती प्रेमाने सांगतेय. नोरा फतेही खूप सुंदर डान्स करते हे कोणापासून लपून राहीले नाही. नोरा फतेही नेहमी डान्स व्हिडीओ पोस्ट करत असते.

नोरा फतेही (Nora Fatehi)चा नुकताच म्यूझिक व्हिडीओ लॉंच झालाय. 'छोड़ देंगे' असे त्या व्हिडीओ सॉंगचे नाव होते. यामध्ये ती वेगळ्या अंदाजात दिसत होती. पहिल्यांदाच ती इंडियन डान्स फॉर्ममध्ये डान्स करताना दिसली. 

पण या गाण्यामागे किती मेहनत लागली हे तिने सांगितले आहे. एक व्हिडीओ शेअर करुन तिने याचं प्रात्यक्षिक दिलंय. नोराने यूट्यूब आणि इंस्टाग्राम वर व्हिडीओ शेअर केला होता. 

Read More