Marathi News> मनोरंजन
Advertisement

Video एक आणि oops मुव्हमेंट्स अनेक... Shama Sikander चा 'तो' व्हिडीओ व्हायरल

शमा सिकंदर तिच्या परफेक्ट फिगरसाठी देखील ओळखली जाते. 

Video एक आणि oops मुव्हमेंट्स अनेक... Shama Sikander चा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Shama Sikander Reel on Instagram: शमा सिकंदर (Shama Sikander) हे नावं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शमा स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिला रील्स बनवायचीही भरपूर आवड आहे. ती त्यामुळेच वेळोवेळी तिच्या चाहत्यांना आपल्या हटके रिल्सनी अपडेट करत असते आणि त्यांचे मनोरंजन करत असते. 

शमा सिकंदरचा सोशल मीडियावरचा तिचा हॉट आणि ग्लॅमरस अवतार प्रेक्षकांना खूप आवडतो. इंस्टाग्रामवर तिचे 2.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

अलीकडेच शमा सिकंदरने एक रील शेअर केल्यावर इंटरनेटवर (Shama Sikander Reel On Instagram) खळबळ उडाली. या रीलमध्ये तिने पिंक कलरचा डीप नेक गाऊन घातला आहे. तिचा गाऊन तिला खूपच खुलून दिसत होता. यामुळे ती व्हिडिओमध्ये अनेकवेळा उप्स मोमेंटची शिकार झाली आहे. तिचा हा व्हिडीओ खूप जुना असला तरी तिचे चाहते अजूनही हा व्हिडिओ लाइक आणि शेअर करत आहेत.

25 ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय जवळपास एक हजार लोकांनी कमेंटही केल्या आहेत. कमेंटमध्ये चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. व्हिडिओमध्ये शमा सिकंदर पडद्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. आणि तेव्हाच ती अनेकवेळी उप्स मोमेंटची शिकारही झाली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शमा सिकंदर तिच्या परफेक्ट फिगरसाठी देखील ओळखली जाते. या व्हिडिओमध्ये शमाने तिची तीच फिगर चांगलीच फ्लॉंट केली आहे. 

Read More