Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिकीनी घालून गार्डनमध्ये उर्फी करतेय रिलॅक्स... मात्र 'त्याला' मिस करतेय

 उर्फी जावेद बिकिनी परिधान करून बागेत फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

बिकीनी घालून गार्डनमध्ये उर्फी करतेय रिलॅक्स... मात्र 'त्याला' मिस करतेय

मुंबईः उर्फी जावेदच्या नवीन व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद बिकिनी परिधान करून बागेत फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

जेव्हा जेव्हा उर्फी जावेद तिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा एकच खळबळ उडते. यावेळीही असाच एक व्हिडीओ उर्फीने शेअर केला आहे. उर्फी जावेद हिरव्या रंगाची बिकिनी घालून गार्डनमध्ये आली आणि तिने असे काही करायला सुरुवात केली की तिच्यावरून नजर हटवणे लोकांना कठीण जात आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

या व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने हिरव्या रंगाची बिकिनी घातली असल्याचे तुम्हाला दिसेल. अभिनेत्रीने कमरेला एक कपडा गुंडाळला आहे, तोही हिरव्या रंगाचा आहे. तिच्या या नवीन व्हिडिओमध्ये उर्फी मोकळ्या केसांसह हलक्या मेकअपमध्ये तिचा स्कर्ट फिक्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद बिकिनी परिधान करून गोल फिरून लोकांना आपला नवा लूक दाखवताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे कपडे परिधान करून उर्फीला एक गोष्ट आठवते. याचा खुलासा स्वतः उर्फी जावेदने सोशल मीडियावर केला आहे.

बिकिनी परिधान करून उर्फी एक खास जागा मिस करत आहे.  सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'मिसिंग द बीच.'

Read More