Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीच्या वाईट कृत्यांमुळे 'या' अभिनेत्रींना भोगाव्या लागल्या यातना

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींपैकी एकीच्या पतीवर बलात्काराचे आरोप 

पतीच्या वाईट कृत्यांमुळे 'या' अभिनेत्रींना भोगाव्या लागल्या यातना

मुंबई : 'मुस्काने झूठी है...' हे गाणं बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या अनेक जोडप्यांवर लागू होतं. पतीने केलेल्या वाईट कृत्याचे परिणाम अभिनेत्रींना भोगावे लागले. यामुळे काही अभिनेत्री कित्येक दिवस घराबाहेर देखील निघाल्या नाहीत. आज या अभिनेत्री उत्तम जीवन जगत असल्या तरीही त्यांच्या पतींनी केलेलं केलेले वाईट कृत्य कायम चर्चेत राहिले. अशाचं काही अभिनेत्री आज जाणून घेवू ज्यांना पतीच्या वाईट कृत्यांमुळे यातना भोगाव्या लागल्या...

भाग्यश्री-हिमालय दसानी 

fallbacks


2019 मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीला हाय प्रोफाइल रॅकेट संबंधित अटक करण्यात आली. या दरम्यान, भाग्यश्रीला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला...

झरीना वहाब-आदित्य पंचोली

fallbacks


आदित्य पांचोलीवर अभिनेत्री कंगना रानौतने अनेक गंभीर आरोप केल्यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यामुळे आदित्यची पत्नी झरीना वहाब देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. 

मदालसा शर्मा-महाक्षय चक्रवर्ती

fallbacks


 लग्नाच्या काही दिवस आधी भोजपुरी अभिनेत्रीने महाक्षय  (Mahaakshay Chakraborty) वर बलात्काराचा आरोप केला होता. एवढंच नव्हे तर जबरदस्ती अबॉर्शन करण्याचा आरोप देखील केला होता. योगिता बाली नावाच्या तरूणीने आरोप केले. 

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

fallbacks

पॉर्नोग्राफी प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज कुंद्राला 2 महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला. जेव्हा पॉर्नोग्राफी प्रकरणी राजचं नाव समोर आलं तेव्हा शिल्पाची देखील चौकशी करण्यात आली. यासर्व प्रकरणामुळे शिल्पा कित्येत दिवस सोशल मीडियापासून दूर होती. 

Read More