Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्या-अभिषेकचे नवे घर...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी एक नवा फ्लॅट खरेदी केला आहे.

ऐश्वर्या-अभिषेकचे नवे घर...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी एक नवा फ्लॅट खरेदी केला आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ५५०० स्क्वेअर फीटचा हा प्रशस्त फ्लॅट आहे. याची किंमत २१ कोटी रुपये आहे.

fallbacks

मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेक या नव्या घरात शिफ्ट होण्याची शक्यता आहे.

fallbacks

या अपार्टमेंटमध्ये अभिनेत्री सोनम कपूरने देखील घर घेतले आहे.

fallbacks

सोनम कपूरचे घर ७ हजार स्क्वेअर फीटचे असून ते तिने ३५ कोटीला खरेदी केले होते.

fallbacks

वृत्तानुसार, याच बिल्डरच्या अंतर्गत कंगना राणावत, प्रियंका चोप्रा, अनुष्का-विराटने ही घर खरेदी केले आहे.

fallbacks

या नवीन घरात ऐश्वर्या-अभिषेक शाहरूखची पत्नी गौरीकडून घराचे इंटीरिअर करून घेण्याचा विचार करत आहेत. 

fallbacks

 

Read More