Marathi News> मनोरंजन
Advertisement

आराध्या-ऐश्वर्याची पॅरिसवारी

बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन सध्या मुलगी आराध्यासोबत पॅरिसमधील डिज्नीलॅंडमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे.

आराध्या-ऐश्वर्याची पॅरिसवारी

मुंबई : बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन सध्या मुलगी आराध्यासोबत पॅरिसमधील डिज्नीलॅंडमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. या आनंदी क्षणांचे मुलीसोबतचे फोटोज तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
पाहुया मायलेकींचे काही खास क्षण...

Super FUN Times with my Love

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

लिप किस करतानाचा फोटो शेअर करत ऐश्वर्याने लिहिले की, My Princess Angel’s Happiness means the World to me My Aaradhya...My LIFE My Eternal LOVE.

My Princess Angel’s Happiness means the World to me My Aaradhya...My LIFE My Eternal LOVE 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

फन्ने खां मध्ये झळकणार

ऐश्वर्याचा फन्ने खां हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यात अनिल कपूर, राजकुमार राव, दिव्या दत्ता हे कलाकारही आहेत. हा सिनेमा ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यात ऐश्वर्या पॉप स्टारच्या भूमिकेत दिसेल. 

Celebration

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

My Angel Forever

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

Read More