Marathi News> मनोरंजन
Advertisement

अक्षय कुमार स्टाईलसाठी यांना करतो फॉलो

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं असं म्हणणं आहे की, त्याने आपल्या या सिनेमाच्या करिअरमध्ये हॉलिवूडच्या कलाकारांना पाहून आपली स्टाइल स्टेटमेंट तयार केली. त्यांना पाहून अक्षयकडे स्टाईलची एक समझ आली. 

अक्षय कुमार स्टाईलसाठी यांना करतो फॉलो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं असं म्हणणं आहे की, त्याने आपल्या या सिनेमाच्या करिअरमध्ये हॉलिवूडच्या कलाकारांना पाहून आपली स्टाइल स्टेटमेंट तयार केली. त्यांना पाहून अक्षयकडे स्टाईलची एक समझ आली. 

fallbacks

अक्षय कुमार शनिवारी जीक्यू स्टाइल अवॉर्ड्सच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाला होता. तेव्हा अक्कीला जीक्यू लेजेंड ऑनरने सन्मानित करण्यात आलं. 

fallbacks

यावेळी अक्षय म्हणाला की, मी असं ऐकलं आहे की स्टाईल तुमच्यात असते किंवा नसते. मी मात्र थोडं स्टेबल झाल्यावर ही स्टाईल विकत घेतली आहे. आणि ही स्टाईल मी पैशाने विकत घेतली आहे. आपल्यापैकी बरेचजण असे करतात. 

fallbacks

मी आंतरराष्ट्रीय मॅगझिन यासाठी विकत घ्यायचो कारण त्यामध्ये हॉलिवूड सेलिब्रिटीचे फोटो असतात. त्यांना पाहून मी माझी स्टाईल ठरवत असे. त्या फॅशन टिप्स मी फॉलो करू शकेन म्हणून मी त्यातून प्रेरणा घेत असे. 

fallbacks

या कार्यक्रमात अनेक जण सहभागी होते. जिम सर्भला स्टाइल मेवन आणि शाहिद कपूरला स्टायलिश पुरूषाचा किताब देण्यात आला. तर आलिया भट्टला महिलांमध्ये पुरस्कार देण्यात आला. 

fallbacks

Read More