Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपूर कुटुंबाच्या सुनेची बोल्ड स्टाईल; आलिया भट्टकडून पूलमधला फोटो शेअर

आलिया भट्टने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

कपूर कुटुंबाच्या सुनेची बोल्ड स्टाईल; आलिया भट्टकडून पूलमधला फोटो शेअर

मुंबई : बॉलीवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नाचा आनंद घेतल्यानंतर त्यांच्या कामाच्या वचनबद्धतेमुळे पुन्हा एकदा शूटिंगवर परतले आहेत. दरम्यान, आलिया भट्टने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी खूप वेगाने व्हायरल होत आहे.

एप्रिल महिन्यातील सर्वात खास सेल्फी 
या पोस्टमध्ये आलिया भट्टने या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत प्रत्येक महिन्याचा एक सेल्फी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या सगळ्यात विशेष म्हणजे आलियाचा एप्रिल महिन्यातील सेल्फी. खरंतर, 14 एप्रिल रोजी रणबीर आलियाचं लग्न वास्तूमध्ये पार पडलं. अशा परिस्थितीत आलियाने शेअर केलेल्या सेल्फीमध्ये ही अभिनेत्री पूलमध्ये एज्यॉय करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नानंतर बोल्ड होतेय आलिया भट्ट
एप्रिलमधील सेल्फी पाहिल्यानंतर चाहत्यांचं म्हणणं आहे की, लग्नानंतर आणि कपूर कुटुंबाची सून झाल्यानंतर आलिया अधिकच बोल्ड झाली आहे. आलियाच्या या पोस्टला नेटकऱ्यांकडून खूप पसंती मिळत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टला आतापर्यंत 22 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे.

Read More