Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतरची आलियाची पहिली झलक...चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज

लग्नानंतर आलिया सुद्धा कामावर परतली आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडलेल्या आलियाची पहिली झलक माध्यमांनी कॅमेऱ्यात कैद केली. 

लग्नानंतरची आलियाची पहिली झलक...चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज

मुंबईः लग्नानंतर लगेचच रणबीर आणि आलिया पुन्हा कामावर परतले आहेत..लग्नानंतर तीन दिवसात रणबीर कामावर हजर झाला होता. आता आलिया सुद्धा कामावर परतली आहे. 

fallbacks

लग्नानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडलेल्या आलियाची पहिली झलक माध्यमांनी कॅमेऱ्यात कैद केली. 

fallbacks

लाईट पिंक कुर्ता-पायजमा, कपाळाला छोटीसी टिकली, आणि हातावरची पुसट होत चाललेली मेहंदी असा आलियाचा साधा पण सुंदर लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे

fallbacks

लाईट पिंक ड्रेसमध्ये आलिया नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. तर चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज आहे. हीच नवी नवरी लग्नाच्या 5 दिवसातच कामानिमित्त बाहेर पडली आहे

fallbacks

14 एप्रिलला पाली हिलमधील वास्तू या बंगल्यात रणबीर आणि आलियाचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. 

fallbacks

 

Read More