Marathi News> मनोरंजन
Advertisement

Alia Bhatt Corona virus Negative : आलिया भट्टची कोरोनावर मात

आलियाने शेअर केली पोस्ट 

Alia Bhatt Corona virus Negative : आलिया भट्टची कोरोनावर मात

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)ची तिचे चाहते काळजी करत होते. काही दिवसांपूर्वी आलिया भट्टला कोरोनाची लागण झाली होती. आलिया चाहत्यांना मध्ये मध्ये चाहत्यांना हेल्थ अपडेट देत होती. सोबतच फोटो शेअर करत असते. आलियाने आता कोरोनावर मात केली आहे. 

अशी शेअर केली बातमी  

आलिया भट्टने इंस्टाग्रावर एक फोटो पोस्ट केली आहे. कोविडमुक्त झाली असल्याचं सांगत तिने बातमी शेअर केली आहे. जवळपास 14 दिवसानंतर आलियाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आलियाचे चाहते गुड न्यूजमुळे आनंदी आहेत. कॅप्शनमध्ये आलियाने लिहिलं,'हीच ती वेळ ज्यामध्ये निगेटिव्ह होणं चांगलं आहे. '

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. या दरम्यान रणबीर कपूर, आलिया भट्ट, आशुतोष राणा, अक्षय कुमार, गोविंदा सारख्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

टीव्ही कलाकारांबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच कलर्सच्या मोलक्की सीरियलमधील मुख्य कलाकार तोरल रसपुत्र, अमर उपाध्याय, प्रियाल महाजन, तसेच भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा, अभिनेता अंकित सिवाच आणि तारक मेहता फेम मंदार चांदवडकर या कलाकारांनीही कोरोनाची लागण झाली आहे.

Read More