#आलिया_My_Foot trending: सध्या बॉलीवूड गंटांगळ्या खातयं .बॉलीवूड ला BOYCOTT चं ग्रहण लागलंय. जो येईल तो सिनेमा boycott चा शिकार होतोय आधी लाल सिंग चड्ढा,,रक्षाबंधन समशेरा ,दोबारासारखे सिनेमे जबरदस्त आपटले.
याचा खूप मोठा तोटा प्रोड्युसर्सना झाला. आता या सर्व सिनेमांच्या पाठोपाठ आणखी एक सिनेमा बॉयकॉटच्या वाटेवर आहे,
आलिया भट्ट(alia bhatt) आणि रणबीर कपूर(ranbeer kapoor) यांचा एकत्र केलेला पहिला सिनेमा ब्रम्हास्त्र(bramhastra) 9 सप्टेंबरला प्रदर्शित होतोय.
चित्रपटातील गाणी खुप प्रसिद्ध झाली 'केसरीया तेरा इश्क है पिया'(kesariya tera ishq hi piya) तर खूप फेमस झालेलं songआहे ...
पण इतकं असूनही हा सिनेमा आता बॉयकॉटच्या पुरात तरणार कि गटांगळ्या खाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तर काही कारण आहेत ज्यामुळे सिनेमातील कलाकार आणि परिणामी त्यांचे सिनेमे बॉयकॉट करण्याचा trend सध्या सोशल मीडियावर(social media) वर सुरु आहे.
रणबीर कपूरला त्याच्या बीफ खाण्याच्या वक्तव्यावरून ट्रॉल तर केलाच शिवाय आता आलिया भट्ट सुद्धा याची शिकार होऊ लागलेय.
“If You Don’t Like Me, Don’t Watch Me”.
— Suman Rastogi (@SumanRastogi6) September 2, 2022
Lets show #आलिया_My_Foot the power of Unity ... #BoycottBramhastra #BoycottBollywood pic.twitter.com/JPlN59EhLI
#आलिया_My_Foot
— Satenderrawat (@satenderrawatuk) September 2, 2022
British actress Soni Rajdan....
“I will be much happier in Pakistan." says Alia Bhatt's mother.#Urduwood #DawoodIbrahim #BoycottBramhastra pic.twitter.com/CYT7sQM9lC
आलियाने मध्ये एक स्टेटमेन्ट मारलं होत ज्यात ती म्हणाली होती '' जर तुम्हाला मी आवडत नाही मला पाहू नका, माझे सिनेमे पाहू नका'' हे झालं एक कारण पण सर्वात मोठं कारण समोर येतंय ते म्हणजे आलिया भट्ट ची आई सोनी राझदान(soni razadan) ला पाकिस्तानात जायचंय.
look at this picture
— Sima Thapa (@Sima_Thapa_1) September 2, 2022
Notice the Differences #BoycottBramhastra #आलिया_My_Foot pic.twitter.com/ZJakJNBlTV
ती म्हणतेय '' मला पाकिस्तानात राहायला आवडेल तिथेच जास्त आनंद आहे आणि छान जेवण सुद्धा...''
आता हे कारण घेऊन #ALIAMYFOOT हॅशटॅग ट्रेंड होतोय.. त्यामुळे आता ब्रम्हास्त्र सिनेमाची कसोटी आहे तो कसा समोर जातोय हे 9 सप्टेंबरलाच समजेल .