Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री अमिषा पटेलने शेअर केले असे फोटोज आणि मग...

बॉलिवूड अभिनेत्री तुम्हाला माहिती असेल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अमिषा सिनेमात पहायला मिळाली नाहीये. मात्र, सध्या अमिषा पटेलची चर्चा सर्वत्र होत आहे आणि ती म्हणजेच तिच्या फोटोजमुळे...

अभिनेत्री अमिषा पटेलने शेअर केले असे फोटोज आणि मग...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तुम्हाला माहिती असेल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अमिषा सिनेमात पहायला मिळाली नाहीये. मात्र, सध्या अमिषा पटेलची चर्चा सर्वत्र होत आहे आणि ती म्हणजेच तिच्या फोटोजमुळे...

अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर आपले काही फोटोज शेअर केले आहेत. त्यापैकी एक फोटो पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. इतकचं नाही तर हे फोटोज पाहून तिच्या चाहत्यांनी रागही व्यक्त केला आहे.

fallbacks

अभिनेत्री अमिषा पटेलने नुकतेच ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये एक ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केलेला फोटो आहे. हा फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सने अमिषाला चांगलचं ट्रोल केलं.

fallbacks

एकीकडे अमिषावर टीका होत असतानाच असेही काही युजर्स आहे ज्यांनी अमिषाचं कौतुक केलं आहे.

fallbacks

अमिषाचे चाहते WOW आणि Amazing अशा कमेंट्स करत आहेत. तर, दुसरीकडे काही नाराज चाहत्यांनी SHAME-SHAME म्हटलं आहे.

fallbacks

अभिनेत्री अमिषा पटेलने 'कहो ना प्यार है' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

fallbacks

अमिषाने 'गदर- एक प्रेम कथा' सिनेमात केलेल्या अभिनयामुळे सर्वांपर्यंत पोहोचली.

(All Images Credit: @ameesha_patel/Twitter)

Read More