Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमेय वाघचा डान्स महाराष्ट्र डान्सचा बूमरँग व्हिडिओ...

  अमेय वाघ ने डान्स महाराष्ट्र डान्स च्या सेट ला दिलेल्या भेटीत एक मजेशीर व्हिडिओ ( बूमरँग ) शूट केला आहे . 

अमेय वाघचा डान्स महाराष्ट्र डान्सचा बूमरँग व्हिडिओ...

मुंबई :  अमेय वाघ ने डान्स महाराष्ट्र डान्स च्या सेट ला दिलेल्या भेटीत एक मजेशीर व्हिडिओ ( बूमरँग ) शूट केला आहे . 

या व्हिडिओ मध्ये सर्व स्पर्धकांसोबत सगळे परीक्षक  बूमरँग च्या या विडिओ मध्ये मजा करताना दिसत आहेत . यात आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये सगळे अतिशय फास्ट मुमेंट करत असताना ,  फास्टर फेणे अमेय वाघ पेक्षा सुद्धा सुपर फास्ट असे  डान्स महाराष्ट्र डान्स चे परीक्षक सिद्धार्थ जाधव हे त्यांचा चेहरा आणि हावभाव करत आहेत. 

हा व्हिडिओ बनवल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी हा विडिओ पहिला तेव्हा मात्र सगळेच पोट धरून डान्स महाराष्ट्र डान्स च्या व्यासपीठावर कोसळले .

 

 

Read More