Marathi News> मनोरंजन
Advertisement

Amitabh Bachchan : बच्चन कुटूंबाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; बीग बी दुसऱ्यांदा झाले आजोबा

नुकतेच अमिताभ बच्चन दुसऱ्यांदा आजोबा झाले आहेत. त्यामुळे बच्चन कुटूंबातच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. 

Amitabh Bachchan : बच्चन कुटूंबाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; बीग बी दुसऱ्यांदा झाले आजोबा

मुंबई : बच्चन कुटूंब हे सगळ्यात जास्त चर्चेत असणारं कुटूंब आहे. आज या परिवाराला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बच्चन कुटूंबातील कलाकार बॉलिवूडमध्ये नेहमी सक्रिय असतात. 

नुकतेच अमिताभ बच्चन दुसऱ्यांदा आजोबा झाले आहेत. त्यामुळे बच्चन कुटूंबातच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. बच्चन कुटूंबासबंधित समोर आलेली ही बातमी खरंच खरी आहे का? याबद्दल जाणून घेवूया.
 
बच्चन कुटूंबाच चिमुकल्या पाहूण्याचं आगमन
बीग बी यांनी आज बॉलिवूडला एका पेक्षा एक सिनेमा दिले आहेत. अमिताभ बच्चन आज आपल्या दमदार अभिनयामुळे कायम चर्चेत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या आनंदाच्या बातमीत असं म्हटलं जात आहे की, बच्चन कुटूंबात चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे. ज्यामुळे बींग बी ते ऐश्वर्या सगळेच खूप खुश आहेत.
 
या सगळ्या बातम्यांदरम्यान काही दिवसांपुर्वी ऐश्वर्या रायचा एक बेबीबंप फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळेच या चर्चांना उधाण आलं होतं. यामध्ये बीग बी आजोबा झाले आहेत तर अभिषेक बच्चन वडिल झाल्याचं म्हटलं जात होतं. तर ऐश्वर्या पुन्हा एकदा आई झाल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरु झाली होती. पण सुरु असलेली ही चर्चा कितपत खरी आहे याबद्दल तुम्हाला आता आम्ही सांगणार आहोत. 
 
ऐश्वर्या रायच्या या चर्चेनंतर तिचे चाहते मात्र खूप खुश आहेत. एवढंच नव्हेतर बच्चन कुटूंबात जन्मलेल्या चिमुकल्याच्या आगमनानंतर हे कुटूंबही खूप खुश आहे. मात्र बच्चन कुटूंबात जन्मलेलं हे बाळ ऐश्वर्याचं नसून अभिषेकच्या चुलत भावाचं आहे. अभिनेषेक बच्चनचा चुलत भाऊ नुकताच वडिल झाला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा झाल्याचं बोललं जात आहे.

fallbacks

लग्नानंतर ऐश्वर्या राय सिनेसृष्टीपासून दुरावली होती. मात्र नुकताच ऐश्वर्याचा मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन-1' (Ponniyin Selvan: I ) मध्ये दिसली होती.   2007 मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तब्बल चार वर्षांनी ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला. आराध्या बच्चन आता ९ वर्षांची आहे

Read More