Marathi News> मनोरंजन
Advertisement

'शोले' फेम 'गब्बर सिंह'च्या लेकीच्या बोल्डनेस पुढे प्रसिद्ध अभिनेत्रीही फिक्या

'शोले' फेम 'गब्बर सिंह'च्या लेकीचे हॉट फोटो व्हायरल, प्रसिद्ध अभिनेत्रीही तिच्या बोल्डनेस पुढे फिक्या   

'शोले' फेम 'गब्बर सिंह'च्या लेकीच्या बोल्डनेस पुढे प्रसिद्ध अभिनेत्रीही फिक्या

मुंबई : '...सो जाओ वरना गब्बर आ जाएगा.' शोलेमधील गब्बरचा हा डायलॉगतर प्रत्येकाला माहिती असेल. 'शोले' चित्रपटाची चर्चा आजही तितकीचं रंगलेली असते. सिनेमात 'गब्बर' फेम अभिनेते अमजद खान यांची दहशत आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. गब्बर सिंगच्या भूमिकेत दिसणार्‍या अमजद खानने अभिनयाने सर्वांना थक्क केलं. आज अमजद खान भलेही जगात नसले तरी, त्यांचं अभिनय आणि संवादाची शैली आजही अनेकांना प्रेरणा देतात. अमजद खान आज पुन्हा चर्चा रंगत आहे, कारण आहे 

fallbacks

अमजद खान यांना एक सुंदर मुलगी आहे, जी आपल्या वडिलांच्या मार्गावर आहे. गब्बरची मुलगी अतिशय सुंदर आहे. अमजद खान यांच्या मुलीचं नाव अहलम खान (Ahlam Khan) असं आहे. 

fallbacks

अमजद खान यांच्या कुटुंबाविषयी फार कमी लोकांना माहित आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव अहलम खान असं आहेत. अमजद खान यांच्या मुलीचं सौंदर्य बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल असं आहे. 

fallbacks

अहलम एक कलाकार आहे. तिला देखील अभिनयात रस आहे. अहलमने चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता ती रंगमंचाच्या माध्यमातून आपली आवडं जपते.     

fallbacks

अहलमने थियेटर आर्टिस्ट जफर करांचीवालासोबत लग्न केलं आहे. अहलमला 7 वर्षांचा मुलगा देखील आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Read More