Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमृता रावने दिला गोंडस बाळाला जन्म

चार वर्षांनंतर नवीन पाहुण्याचं आगमन 

अमृता रावने दिला गोंडस बाळाला जन्म

मुंबई : अमृता रावने चार वर्षांपूर्वी RJ अनमोल सोबत लग्न केलं. या संसारावर आता सुंदर फूल उमललं आहे. अमृताने रविवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळ आणि अमृता दोघंही उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे. अमृताने रविवारी सकाळी मुलाला जन्म दिला आहे. नवीन पाहुण्याच्या येण्यामुळे घरात आनंद आहे. आरजे अनमोल वडिल झाल्याचा आनंद लपवू शकला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by AMRITA RAO(@amrita_rao_insta) on

अमृता रावने या अगोदर सोशल मीडियावर बेबी बम्प फ्लॉन्च करत असतानाचे व्हिडिओ शेअर केले होते. चाहते तिच्या

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by RJ Anmol (@rjanmol27) on

अमृता रावने आपल्याकडची गोड बातमी खूप दिवस लपवून ठेवली होती. नऊ महिने झाल्यावर पहिल्यांदा अमृताने सोशल मीडियावर आपण गरोदर असल्याचं सांगितलं. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.

Read More