Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमृता खानविलकर लवकरच होणार मावशी

घायाळ करणारे सौंदर्य आणि आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये मजल मारणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर. 

अमृता खानविलकर लवकरच होणार मावशी

मुंबई : घायाळ करणारे सौंदर्य आणि आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये मजल मारणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर. अमृता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. अलिकडेच तिने एक खास बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. अमृताची मोठी बहिण आदितीचे डोहाळे जेवण नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाचे खास फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृताचा आनंद

आनंदाची ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत एका फॅमेली फोटोद्वारे शेअर केली. हा फोटो शेअर करत अमृताने लिहिले की, "#4+1 #happyfamily #babyshower #dohalejewan #aaji #aai #maushi #ajoba"

 

#4+1 #happyfamily #babyshower #dohalejewan #aaji #aai #maushi #ajoba

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

आदिती ही अमृताची मोठी बहिण असून ती दीपक बक्षीसोबत विवाहबद्ध झाली आहे. आदिती एअर होस्टेस असून ती दुबईत स्थायिक आहे.

अमृताचा खास अंदाज

या डोहाळे जवणाच्या कार्यक्रमाला अमृताने ब्लू रंगाची सुरेख साडी नेसली होती. त्यात भर घालणारे दागिने अमृताचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. 

Read More