Marathi News> मनोरंजन
Advertisement

मिलिंद सोमणमागोमाग बॉलिवूड अभिनेत्रीचंही न्यूड फोटोशूट

सोशल मीडियावर याचीच चर्चा 

मिलिंद सोमणमागोमाग बॉलिवूड अभिनेत्रीचंही न्यूड फोटोशूट

मुंबई : बॉलिवूडमध्ये बोल्डनेसला एक वेगळेपण आहे. काही दिवसांपूर्वी मिलिंद सोमण यांनी एक न्यूड फोटो शेअर केला. आता या पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्रीने देखील आपले न्यूड फोटो शेअर करत चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने एमी जॅक्शनवर सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. 

फोटोत एमी जॅक्शन टॉपलेस होऊन चर्चेत आली आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. एमीने काही दिवसांपूर्वी एक सुंदर फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट एमीने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. यामध्ये एमीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson)

एमीने या अगोदर बोल्ड फोटो शेअर केलेत. मात्र तिचा हा अंदाज अतिशय वेगळा आहे. हा फोटो सध्या ट्रेंडमध्ये आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson)

एमीच्या या टॉपलेस फोटोसाठी चार लाखहून अधिक लाइक मिळाले आहेत. चाहत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरून तिचा फिटनेस पाहायला मिळत आहे.

Read More