Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्यार दिवाना होता है... अनिल कपूर यांच्या धाकट्या लेकीचा पतीसोबतचा Intimate Photo Viral

रियानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

प्यार दिवाना होता है... अनिल कपूर यांच्या धाकट्या लेकीचा पतीसोबतचा Intimate Photo Viral

मुंबई : बॉलिवूड अभिनेता  अनिल कपूर (Anil Kapoor) यांची धाकटी लेक मुलगी रिया कपूर हिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आता रियानं लग्नाच्याा पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं पती करण बुलानीला खूप रोमँटिक पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. रियान शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिचा हा प्रायव्हेट फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. 

आणखी वाचा : आजोबांना काही विचारलं तर ते उत्तर देतील का? मुलांचा प्रश्न ऐकताच जिनिलिया, म्हणाली...

रियानं हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. रियाचा हा करणसोबतचा थ्रोबॅक फोटो आहे. फोटो पाहिल्यानंतर कळतं की हा त्यांचा प्रायव्हेट टाइमचा फोटो आहे. हा फोटो  रिया आणि करणच्या लग्नानंतरचा असल्याचे म्हटले जाते.  फोटोत रिया तिची डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

आणखी वाचा : 90 सेकंदात रिक्षा चालकाला 17 वेळा महिलेने लगावली कानशिलात, धक्कादायक व्हिडीओ Viral

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

पहिल्या फोटोत रिया करण कोजी अंदाजात दिसत असून ती त्याला किस करत आहे. दुसऱ्या फोटोत ते हसताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत रियानं एक कॅप्शनही दिलं आहे. 'माझ्या नवऱ्याला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे आमच्या साखरपुड्यानंतरच्या रात्रीचे फोटो आहेत, ज्यात आमचं रिलेशनशिप स्पष्टपणे दिसत आहे. फक्त तू- मी आणि पुढे कोणतीही परिस्थिती असो, फक्त मला हेच हवं आहे. मी नेहमी प्रेम करेन. तुला खूप खूप प्रेम. 13 वर्षे एकत्र राहिलो 113 वर्षे एकत्र राहायचे आहे,' असं कॅप्शन दिलं आहे. 

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

रिया कपूरनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले नसले तरी तिची लोकप्रियता ही कमी नाही. अभिनेत्री होण्याऐवजी तिने निर्माती म्हणून करिअर केले. रिया कपूरनं 14 ऑगस्ट 2022 रोजी तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तिने गेल्या वर्षी 2021 मध्ये तिचा प्रियकर करण बुलानीशी लग्न केले.

Read More