Marathi News> मनोरंजन
Advertisement

kapoor's wedding : अनिल कपूरच्या घरी पुन्हा वाजणार सनई चौघडे

 रिया कपूर आणि करण बूलानी गेल्या 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत

kapoor's wedding : अनिल कपूरच्या घरी पुन्हा वाजणार सनई चौघडे

मुंबई : सुपरस्टार अनिल कपूर आज त्याची दुसरी लेक रिया कपूरचं कन्यादान करणार आहे. यासाठीची सर्व तयारी झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी अनिल कपूर यांचं संपुर्ण घरं सजवण्यात आलं आहे. अनिल कपूर यांच्या घरच्या तयारीचे काही फोटो समोर आले आहे.

रिया कपूर आज तिचा बॉयफ्रेंड करण बूलानीशी गुपचूप लग्न करणार आहे. रिया कपूर आणि करण बूलानी गेल्या 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आज ती लग्नबंधनात अडकणार आहे. 

fallbacks

अनिल कपूर यांच्या जुहू बंगल्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

 

fallbacks

 

फोटोंमध्ये अनिल कपूरच्या घराची सजावट करण्यात आल्याचं दिसतंय. रिया कपूर आणि करण बूलानी यांचा विवाह सोहळा दोन-तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. विवाह सोहळा खाजगी असणे अपेक्षित असल्याने, केवळ वधू आणि वरांचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित या लग्नात राहणार आहेत.

Read More