Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ankita Lokhande च्या बोल्ड ड्रेसची सर्वत्र चर्चा, Vedio Viral होताच खळबळ

Ankita Lokhande ला बोल्ड ड्रेस घालण पडल महागात, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ   

Ankita Lokhande च्या बोल्ड ड्रेसची सर्वत्र चर्चा, Vedio Viral होताच खळबळ

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताचं अंकिता पती विकी जैनसोबत एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली. या अवॉर्ड शोमध्ये बोल्ड ड्रेस घालण आंकिताला महागात पडलं आहे. सध्या अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.अंकिता नुकताच पती विकी जैनसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचली. 

शोमध्ये अंकिताने हिरव्या रंगाचा सुंदर चमकदार ड्रेस घातला होता. पण या ड्रेसचा गळा इतका खोल गेला होता की तिला गाडीतून उतरणं कठीण झालं होतं. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचे गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी लग्न झालं. दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं. अलीकडेच या अभिनेत्रीने तिच्या घरात प्रवेश केला. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

अंकिताने चाहत्यांना तिच्या 8 BHK घराची झलक दाखवली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर अंकिता कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

Read More