Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ankita Lokhande शिमलामध्ये साजरा करतेय Valentines Day

चाहत्यांनी पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणींना दिला उजाळा 

Ankita Lokhande शिमलामध्ये साजरा करतेय Valentines Day

मुंबई : दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत  (Sushant Singh Rajput)च्या मृत्यूने बॉलिवूड अभिनेता हादरून ठेवलं आहे. सुशांतचे चाहते आज देखील सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असतात. व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) च्या निमित्ताने सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा होणारा नवरा विक्की जैनचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. या दोघांच्या फोटोंनी पुन्हा एकदा सुशांतच्या चाहत्यांना इमोशनल केलं आहे. 

fallbacks

fallbacks

fallbacks

सुशांतच्या चाहत्यांनी काय म्हटलं

इंस्टाग्राम स्टोरीवर लोकं कमेंट करत नाहीत. मात्र अंकिता लोखंडेने आपल्या वॉलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी तिला निशाण्यावर घेतलं आहे. व्हिडिओ समोर येताच,'विक्कीच्या जागेवर सुशांत हवा होता'. कुणी तर,'मिसिंग SSR'

अंकिता आण विक्की जैन एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. लवकरच ते दोघं लग्न करणार आहेत. सोशल मीडियावर अंकिता गेल्याकाही दिवसांपासून विक्कीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते.

fallbacks

सुशांतचे चाहते कायमच अंकितासोबत त्याला मिस करत असतात. चाहते अंकिताच्या नव्या आयुष्याला देखील शुभेच्छा देत आहेत. 

Read More