Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ankita Lokhande-Vicky Jain चा हनीमून रद्द, घडला असा प्रकार...

अंकिता आणि विकी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना

 Ankita Lokhande-Vicky Jain चा हनीमून रद्द, घडला असा प्रकार...

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात बांधली. दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अंकिताच्या लग्नसोहळ्या टेलिव्हिजन विश्वातील आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 

त्यानंतर अंकिता हनीमूनला कुठे जाणार याबाबत चर्चा सुरु झाली होती. पण या कपलने आपला हनीमून प्लॅनच रद्द केल्याचं दिसून आलं. अंकिता आणि विकी यांचे लग्नानंतरच्या एका नाईट पार्टीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकिताने विकी जैनच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर तिने एका नाईट पार्टीचं आयोजन केलं होतं. अंकिताच्या मैत्रिणींसोबतच टीव्ही इंडस्ट्रीतील निम्म्याहून अधिक लोकांनी या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीत अपर्णा दीक्षित, मृणालिनी त्यागी, महेश शेट्टी, अनिशा शेट्टी, दलजीत कौर आणि आशिता धवन असे अनेक सेलिब्रिटी दिसले. 

fallbacks

यावेळी अंकिता लोखंडे लग्नाची अंगठी फ्लॉंट करताना दिसली. अंकिता आणि विकीला लग्नानंतर टीव्ही इंडस्ट्रीकडून अनेक भेटवस्तू मिळाल्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकिता-विकी मस्तीच्या मूडमध्ये दिसले. अंकिता लोखंडे नेहमीच बबली अंदाजात दिसून येते. या फोटोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी एकसारख्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. दोघांच्या आऊटफिटवर मिस जैन आणि मिस्टर जैन असं लिहिलेलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या पार्टीत अंकिता लोखंडे आणि विकी जैन उर्फ ​मिस्टर आणि मिसेस जैन 'बिन तेरे सनम' च्या रिमिक्स गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.अंकिता आणि विकी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना यावेळी दिसले. पार्टीत हे कपल किस करताना दिसत आहे.

Read More