Marathi News> मनोरंजन
Advertisement

Anveshi Jain : गंदी बात फेम अन्वेशी जैनचा बोल्ड अंदाज, Photo आले समोर

अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat)  या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती.

Anveshi Jain : गंदी बात फेम अन्वेशी जैनचा बोल्ड अंदाज, Photo आले समोर

Anveshi Jain Bold Photo : गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असेच तिचे बोल्ड फोटो समोर आले आहेत. या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat)  या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती. 

अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. आता असेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. या तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. 
 
अन्वेशी जैनने (Anveshi Jain) तिच्या जीमचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने स्पोटर्स ब्रा आणि लेगीस घातली आहे, तर हा लुक पुर्ण करण्यासाठी केस बांधली आहेत. या लुकमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. हा तिचा फोटो चाहत्यांना खुप आवडला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

दरम्यान अन्वेशीच्या  (Anveshi Jain) या फोटोची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय़.

Read More