Marathi News> मनोरंजन
Advertisement

'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा ट्रेडिशनल लुक, फोटो पाहून चाहते थक्क

ट्रेडिशनल लुकमध्ये इतकं सुंदर कोण दिसतंय, 'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा हा फोटो पाहिलात का तुम्ही? 

'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा ट्रेडिशनल लुक, फोटो पाहून चाहते थक्क

मुंबई : 'गंदी बात' फेम अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच एक तिचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोची सोशल मीडीयावर चर्चा रंगली आहे. 

हे ही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री Poonam Pandey चा दिवाळीनिमित्त ट्रेडिशनल लुक आला समोर,पाहा VIDEO   

अन्वेशी जैन (Anveshi Jain Video) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.दररोज ती तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. हे तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.आता असाच तिचा एक धुमाकूळ घालणारा फोटो समोर आला आहे. हा तिचा फोटो इंटरनेटवर खुप गाजतोय.  

हे ही वाचा : Charamsukh मालिकेतील अभिनेत्रींचा बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते थक्क

अन्वेशी जैनचा (Anveshi Jain) एक फोटो समोर आला आहे. या फोटोत ती दिवाळीनिमित्त ट्रेडिशनल लुकमध्ये दिसली आहे. हा तिचा लुक प्रेक्षकांना खुप आवडला आहे.

फोटोत काय?

दिवाळीनिमित्त सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांचे ट्रेडिशनल आऊटफीटमधले फोटो पोस्ट करत आहेत. असच अन्वेशी जैनने (Anveshi Jain) सुद्धा तिचा ट्रेडिशनल फोटो स्टोरीवर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. या फोटोत तिने पिवळया रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. हा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. या फोटोत ती खुपच सुंदर दिसत आहे.  

fallbacks

अन्वेशी जैनच्या (Anveshi Jain) या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

Read More