Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : 'बीडी जलयले' गाण्यावरील आर्शी खानचा डान्स झाला व्हायरल

व्हिडिओ झाला व्हायरल 

VIDEO : 'बीडी जलयले' गाण्यावरील आर्शी खानचा डान्स झाला व्हायरल

मुंबई :'बिग बॉस' च्या घरातून बाहेर आलेली अर्शी खान खूप लोकप्रिय झाली आहे. अर्शीसोबत जोडलेल्या अनेक गोष्टी सध्या चर्चेत आहेत. एकदा पुन्हा अर्शी खान चर्चेत आली आहे याला कारण आहे, तिचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये अर्शी खान बॉलिवूडमधील हिट आयटम साँग 'बिडी जलइले जिगर से पिया' वर ठुमके लगावले आहे. हे गाणं ओमकारा सिनेमातील असून बिपाशा बसूवर चित्रित केलं आहे. 

व्हिडिओ अर्शा खानने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.व्हिडिओत अर्शी खानने लेहंगा घातला आहे. या व्हिडिओत ती अतिशय सुंदर दिसत आहे. अर्शीने या व्हिडिओत कमाल डान्स केला आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ जवळपास 51 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ अॅण्ड टीव्हीच्या पॉप्युलर शोमध्ये 'बिट्टी बिझनेस वाली' च्या शुटिंग दरम्यान हा व्हिडिओ बनवला आहे. या सिरियलमध्ये लग्नाचा सिक्वेंस शूट केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

@manmohantiwari 

A post shared by Arshi khan (A.K) (@arshikofficial) on

गेल्या काही दिवसांपासून अर्शी खानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्शी खान बिगबॉसच्या घरातील स्पर्धक राहिली आहे. 'मेरे रश्के कमर' या गाण्यावर डान्स करताना अर्शी खान दिसली आहे. 

Read More