Marathi News> मनोरंजन
Advertisement

'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काकांचं एक मार्मिक पत्र

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील पोस्टमन काकांची पत्रं नेहमीच बरंच काही सांगून जातात. अर्थात या शब्दांना धार असते ती प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांची.

'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काकांचं एक मार्मिक पत्र

मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील पोस्टमन काकांची पत्रं नेहमीच बरंच काही सांगून जातात. अर्थात या शब्दांना धार असते ती प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांची.

सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या वर्षाला अर्थात २०१८ला त्यांनी झी २४ तासच्या माध्यमातून एक खुले मार्मिक पत्र लिहिलेय, जे सगळ्यांनाच अंतर्मुख करायला लावेल.

पाहूया स्वतः अरविंद जगताप यांच्याच आवाजातलं हे पत्र...

'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काकांचं एक मार्मिक पत्र

Read More