Marathi News> मनोरंजन
Advertisement

Esha Gupta चा आणखी एक बोल्ड फोटोशूट, हॉटनेस पाहून म्हणाल 'तौबा ये कयामत'!

ईशा गुप्ताने बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंची एकच चर्चा रंगलीय.  

Esha Gupta चा आणखी एक बोल्ड फोटोशूट, हॉटनेस पाहून म्हणाल 'तौबा ये कयामत'!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता बोल्ड अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटात बोल्ड अभिनय साकारलाय. आता आश्रम वेबसीरीजमध्ये ती आपल्या बोल्ड भूमिकेतून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.या वेबसीरीजची चाहत्यांना उत्सुकता लागलीय. यापूर्वी  ईशा गुप्ताने बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंची एकच चर्चा रंगलीय.  

fallbacks

ईशा गुप्ता ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री आहे. ती केवळ पडद्यावरच नाही तर सोशल मीडियावरही आपल्या हॉटनेसने आग लावते. 

fallbacks

ईशा गुप्ताने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे हॉट फोटो पोस्ट केले आहेत. डीप नेकच्या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत असल्याचे चित्रांमध्ये दिसतेय.

fallbacks

ईशा गुप्ताने सॅटिनचा ड्रेस घातलाय. या ड्रेसमुळे अभिनेत्रीचा लूक आणखीनच हॉट झालाय. त्याच्या या फोटोंना प्रचंड लाइक आणि शेअर मिळत आहेत. 

fallbacks

प्रकाश झा दिग्दर्शित 'आश्रम 3' ही वेब सिरीज 3 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे. ईशा गुप्ताशिवाय या मालिकेत बॉबी देओल, दर्शन कुमार, त्रिधा चौधरी, आदिती पोहनकर यांसारखे स्टार्स दिसणार आहेत. ही मालिका तुम्ही विनामूल्य पाहू शकाल.

Read More