Marathi News> मनोरंजन
Advertisement

OTT च्या तीन सर्वात बोल्ड वेब सीरीज, ज्यांनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

OTT वर सर्वाधिक चर्चेत राहिल्या हा बोल्ड वेब सीरीज. 

OTT च्या तीन सर्वात बोल्ड वेब सीरीज, ज्यांनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Bold Web series : OTT वर अनेक वेब सीरीज दर आठवड्याला रिलीज होत असतात. ज्या प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतात. आता वेब सीरीज म्हटलं की, त्यात बोल्ड कंटेंट दाखवलाच जातो. ज्यामुळे ती अधिक चर्चेत येते. मात्र काही वेब सीरीज अशा ही आहेत ज्या फक्त बोल्ड कंटेंटसाठीच बनवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला 3 अशा वेब सीरीजबद्दल सांगणार आहोत. ज्या बोल्डनेसमुळे अधिक चर्चेत राहिल्या. ()

या 3 वेब सीरीजमध्ये अनेक हॉट आणि बोल्ड सीन्स आहेत, जेव्हा तुम्ही घरात एकटे असता तेव्हाच ते पाहू शकता. हॉट आणि बोल्ड सीन्सने भरलेल्या या वेब सीरीज पाहताना प्रायव्हेसी नेहमी पाळा. मनोरंजनासोबतच या वेब सीरीज फक्त बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर अधिक चर्चेत होत्या.

शहद

या वेब सीरिजमध्ये प्रिया गमरेने अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. ही वेब सिरीज तुम्हाला हिंदीमध्ये पाहायला मिळेल, ज्याचा कंटेंट खूपच बोल्ड आहे. तुम्हाला ही वेब सिरीज फक्त उल्लू अॅपवरच पाहायला मिळेल.

दामादजी सीझन 2

पहिल्या सीझनची कथा जिथून संपली तिथून सीझन 2 ची कथा सुरू होते. दामादजी सीझन 2 चा पहिला भाग 7 जुलै 2022 रोजी रिलीज झाला. हा सीझन इतका हिट झाला होता की लोकांच्या मागणीनुसार तो पुन्हा पुन्हा पाहण्याची मागणी होत आहे, आता त्याचा दुसरा भाग येणार आहे. ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

जाने अंजाने में ५ (भाग २)

ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू अॅपवर रिलीज करण्यात आली आहे. यामध्ये खूप बोल्ड कंटेंट देखील आहे जो तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत पाहू शकत नाही. त्याचे सर्व भाग तुम्ही उल्लू अॅपवर ऑनलाइन पाहू शकता. परंतु उल्लू अॅप हे विनामूल्य अॅप नाही. ते पाहण्यासाठी तुम्हाला त्याचे सदस्यत्वही घ्यावे लागते.

Read More