Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बचपन का प्यार' फेम Sahdev Dirdo चर्चेत; युझर्सने मीम्स बनवत उडवली खिल्ली

'बचपन का प्यार' गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेल्या Sahdev Dirdo वर मीम्सचा पाऊल

'बचपन का प्यार' फेम Sahdev Dirdo चर्चेत; युझर्सने मीम्स बनवत उडवली खिल्ली

मुंबई : 'बचपन का प्यार...' म्हणत सोशल मीडियावर एका रात्रीत स्टार झालेला सहदेव दिरदो तुफान चर्चेत आला आहे.  सेलिब्रिटी, नेतेमंडळींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच या मुलाने म्हणजेच सहदेवने वेड केलं आहे. सहदेवचं पहिलं ऑफिशियल गाणं रीलिज करण्यात आलं आहे. या गाण्यात रॅपर बादशाह पण दिसत आहे. सहदेवचं नवं गाणं बागशाहने तयार केलं आहे. या गाण्यात सहदेवची देखील झलक पाहायला मिळत आहे. 

fallbacks

पण या गाण्याचा अंदाज थोडा वेगळा आहे. यावरून सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर अनेक मीन्स देखील तयार करण्यात आले आहेत. सध्या यावरून काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

fallbacks

महत्त्वाचं म्हणजे सहदेव 'इंडियन आयडल 12' च्या मंचावर देखील तो उपस्थित होता.  यावेळी इंडियन आयडलच्या सर्व स्पर्धकांनी 'बचपन का प्यार' गाण्यावर ठेका धरला. 

Read More