Marathi News> मनोरंजन
Advertisement

चला हवा येऊ द्या: जेव्हा कुशलचं लग्न मोडण्याची वेळ येते

मृण्मयी देशपांडेला हसू आवरेना

चला हवा येऊ द्या: जेव्हा कुशलचं लग्न मोडण्याची वेळ येते

मुंबई : चला हवा येऊ द्या या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला हसण्याचं वेड लावलं आहे. आज प्रत्येकाला हसवणारी ही मालिका घराघरात पोहोचली आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये देखील ते तुम्हाला असेच हसवणार आहेत. त्याआधी पाहा त्याचाच एक पोटधरुन हसवणारा क्षण.

चला हवा येऊ द्या मालिकेत कुशल बद्रिकेचा विवाह ठरवण्यासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होत असतो. तेव्हा लग्नासाठी भाऊ कदम मुलीच्या वडिलांकडे एक अट घालतो तेव्हा ते ऐकूण मुलीच्या वडिलांना धक्का बसतो. पाहा भाऊ कदमने असं काय मागितलं. 

Read More