Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीचा MMS व्हिडिओ लीक

" देव सर्व काही पाहतो, माझा गैरवापर करण्यासाठी माझा खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे

अभिनेत्रीचा MMS व्हिडिओ लीक

मुंबई : बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच भोजपुरी कलाकार देखील त्यांच्या डेली लाईफमधील वेगवेगळ्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. चाहत्यांना त्यांच्याबद्दल  महत्वाच्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. पण कधीकधी हे तारे वादातही सापडतात. 

असंच काहीसे भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधूच्या बाबतीत घडले आहे.  त्रिशाकरचा MMS लीक झाला आहे. त्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. व्हायरल होत असलेल्या MMSमध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्रिशाकर यांनी सोशल मीडियावरही आपली भूमिका मांडली आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्याने लिहिले, " देव सर्व काही पाहतो, माझा गैरवापर करण्यासाठी माझा खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे, जर कोणी तुझ्या बहिणीशी लग्न केले आणि दुसऱ्या दिवशी हनीमूनचा व्हिडिओ  व्हायरल केला तर बरं वाटेल का? बिहारमध्ये असे इतके वाईट लोक असातत हे मला माहित नव्हतं."

अभिनेत्रीची पोस्ट देखील खूपच व्हायरल होत आहे.

Read More