Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : मोदींवरील भोजपुरी गाण्याची धम्माल, सोशल मीडियावर धुमाकूळ

सोशल मीडियावर पसंती 

VIDEO : मोदींवरील भोजपुरी गाण्याची धम्माल, सोशल मीडियावर धुमाकूळ

 मुंबई : भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार अरविंद अकेला कल्लूचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता त्याचं आणखी एक गाणं व्हायरल झालं आहे जे गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदीवर आधारित आहे. 'मोदी योगी के सरकार' असं या गाण्याचं नाव आहे. कल्लूचं हे गाणं पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसादिवशी बनवलं आहे. 

त्याच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींना ही एक छोटीसी भेट आहे. यामध्ये मोदी आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांकरता माता राणीकडे आशिर्वाद मागितले आहेत. लोकांना कल्लूचं हे गाण अतिशय आवडलं आहे. हे गाणं 17 सप्टेंबरला मोदींच्या वाढदिवशी शेअर केलं असून आतापर्यंत 92,681 लोकांनी हे पाहिलं आहे. 

Read More