Marathi News> मनोरंजन
Advertisement

Paparazzi ना पाहताच बॉयफ्रेंडसोबत Bhumi Pednekar नं असं काही केलं की नजरा तिच्यावरच खिळल्या; तो आहे तरी कोण...

Bhumi Pednekar with rumoured  Boyfriend Yash : भूमि पेडणेकर आणि तिचा कथित बॉयफ्रेंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पापाराझींना पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले इतकेच काय तर अनेकांनी भूमिला ट्रोल करण्यास सुरुवात केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे. 

Paparazzi ना पाहताच बॉयफ्रेंडसोबत Bhumi Pednekar नं असं काही केलं की नजरा तिच्यावरच खिळल्या; तो आहे तरी कोण...

Bhumi Pednekar with rumoured  Boyfriend Yash : बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहते. सध्या भूमि एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हायरल व्हिडीओत भूमि रुमर्ड बॉयफ्रेंड यश कटारियासोहत दिसली आहे. पापाराझींना पाहताच वेगळे वेगळे चालत असलेल्या भूमि आणि यशला पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले होते. कोण आहे यश आणि काय करतो जाणून घेऊया.

भूमि आणि तिचा हा रुमर्ड बॉयफ्रेंड यशचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत भूमि आणि यश हे दोघेही मुंबई विमानतळावर दिसले. पण ते एकत्र दिसले नाही तर ते वेगवेगळे बाहेर आले. पण शेवटी पार्किंग परिसरात ते एकत्र दिसले. त्यांचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांना आश्चर्य झाले की भूमि पेडनेकर खरंच रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकांनी भूमिला ट्रोल केले आहे. तर ते पाहता तिच्या चाहत्यानं  तिला पाठिंबा देत म्हटले की, सगळेच लूक्स आणि पैश्यावर प्रेम करत नाही. आपले विचार जुळले पाहिजे, एकमेकांसोबत असताना चांगलं वाटलं पाहिजे. तर तिचा दुसरा चाहता म्हणाला की दोघं एकत्र चांगले दिसतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या आधी भूमिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत भूमि यशसोबत दिसली होती. त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओत ते लिप लॉक करताना दिसले होते. हा व्हिडीओ सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या रिसेप्शन पार्टीतील होता. 

कोण आहे यश कतारिया?

यश कतारिया कोण आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. यश हा एक बिल्डर आहे. तर तो रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा चांगला मित्र आहे. 

हेही वाचा : Lust Stories 2 ते 'द नाईट मॅनेजर - सीझन 2' या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होतील 'हे' चित्रपट आणि सीरिज

भूमिच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सुधीर मिश्रा यांच्या 'अफवाह' या चित्रपटात तुम्ही पाहू शकता. त्या आधी भूमि 'भीड' आणि 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्याआधी अर्जुन कपूरसोबत भूमि 'द लेडी किलर' मध्ये दिसली होती. तर लवकरच भूमि रोमॅन्टिक कॉमेडी 'मेरी पटना का रीमेक'मध्ये दिसणार आहे. यात अर्जुन आणि रकुल प्रीस सिंहसोबत ती दिसणार आहे. त्याशिवाय ती 'भक्षक' मध्ये देखील दिसणार आहे. 

Read More