Marathi News> मनोरंजन
Advertisement

Siddharth Shukla च्या आठवणीत शहनाजसोबत सलमानही भावूक

पुन्हा एकदा सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी जाग्या झाल्या 

Siddharth Shukla च्या आठवणीत शहनाजसोबत सलमानही भावूक

मुंबई : बिग बॉस १५ (Bigg Boss 15)  च्या स्पर्धकाचं नाव जाहिर झालं. तेजस्वी प्रकाशने (Tejassawi Prakash Winner)  बिग बॉस १५ चे विजेतेपद जिंकले. या सगळ्याची चर्चा झालीच. पण यासोबत आणखी एक बिग बॉस फिनालेमधील व्हिडीओ सोशल मीडियावर टीम व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सलमान खान (Salman Khan Emotional) भावूक झालेला दिसतोय. 

बिग बॉस 13 चा विजेता आणि लोकांचा लाडका सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शोच्या फिनालेमध्ये सिद्धार्थला खास ट्रिब्यूट देण्यात येणार आहे. यावेळी सिद्धार्थची गर्लफ्रेंड शहनाज गिल (Shehnaaz Gill)  भावूक झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस १५ चा नवा प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये सलमान खान आणि शहनाज गिल भावूक झाली आहे. सुरूवातीला शहनाज गिल सलमानला पाहून खूप भावूक झाली आहे. त्यावेळी ती स्वतःला रोखू शकली नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

तिने सलमानला मिठी मारताच अश्रू अनावर झाली. त्यानंतर सलमान देखील आपल्या भावना रोखू शकला नाही. दोघेही खूप भावूक आहेत. व्हिडिओमध्ये शहनाज सलमानला सांगताना दिसत आहे की, सलमानला पाहून ती भावूक झाली. दोघांनाही सिद्धार्थ आठवतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Read More