Marathi News> मनोरंजन
Advertisement

Oh Shit! फोटोसाठी उभं राहताच सरकला टॉप, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर वाजले बारा

 या फोटोंवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात होते.  

 Oh Shit! फोटोसाठी उभं राहताच सरकला टॉप, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर वाजले बारा

मुंबई : बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या स्टाईलवर आणि फॅशन सेंसवर विशेष लक्ष द्यावं लागतं. अन्यथा ते oops moment चे शिकार होतात. बऱ्याचदा हटके स्टाईल करण्याच्या नादात सेलिब्रिटी ट्रोल होतात.

त्यांना ड्रेस नीट सांभाळता आला नाही की, त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. या फोटोंवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात होते.  

असं काही आता 'बिग बॉस सीजन 14' ची स्पर्धक निक्की तंबोळी (Nikki Tamboli) सोबत घडलं आहे. ती अभिनेत्यासोबत पोज देत असताना तिचा ड्रेस सरकल्याचं दिसत आहे. 

निक्की तंबोळी आणि शाहीर शेख यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे दोन स्टार्स एकमेकांचा हात धरून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसले आहेत. 

या फोटोंमध्ये निक्की तंबोळी बोल्ड अंदाजात दिसत आहे. या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये निकीने ज्या पद्धतीने स्टाईल केली आहे, ती तिला महागात पडल्याचं दिसत आहे. टॉपचा कपडा सरकल्याने घडलेला प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोमुळे निकी खूपच चर्चेत आहे. अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.

 

Read More