Marathi News> मनोरंजन
Advertisement

'स्वस्त स्पायडर...', पुन्हा विचित्र कपड्यामध्ये दिसली Urfi Javed

उर्फी जावेद ( Urfi Javed ) आणि बोल्ड बोल्ड फॅशन सेन्स हे दोन समानार्थी शब्द म्हंटले तर वावगं ठरणार नाही.

'स्वस्त स्पायडर...', पुन्हा विचित्र कपड्यामध्ये दिसली Urfi Javed

urfi javed plont her bikini : उर्फी जावेद ( Urfi Javed ) आणि बोल्ड बोल्ड फॅशन सेन्स हे दोन समानार्थी शब्द म्हंटले तर वावगं ठरणार नाही.

भारतीय असो किंवा वेस्टर्न, कोणत्याही वेशभूषेत उर्फी आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजात कायम फ्लॉन्ट करताना पाहायला मिळते.बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद लोकांचे लक्ष वेधून घेणे चांगले जाणते.

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्रीचा बोल्ड अवतार अनेकदा चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. कधी प्लास्टिकची पिशवी, कधी ब्रा- जॅकेट लूक तर कधी सॉक्सपासून बनवलेला टॉप, तिचा ड्रेस प्रत्येक वेळी व्हायरल

मटेरियल म्हणून समोर येतो. आता पुन्हा एकदा उर्फी तिच्या विचित्र ड्रेसमुळे लोकांच्या नजरेत आली आहे.

नुकताच मिडल क्लास लव्ह सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या वेळी उर्फी जावेद पुन्हा एकदा अशाच विचित्र  आली .  एक क्रॉप टॉप घातला होता. त्याचसोबत लोवर घातलेली मात्र यावेळी या कपड्यांमधून उर्फीने बिकनी प्लँट केली.

पर्पल रंगाची ब्रा आणि पॅंटी लाईन स्पष्ट  दिसत आहे. फोटो इंस्टाग्रामवर  बरेच कॉमेंट्स आले ''स्पायडरमॅनची स्वस्त कॉपी दिसतेय'', या कपड्यांचा काहीच संधर्भ नाही '' अशा अनेक कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. एकूणच काय तर,पुन्हा एकदा उर्फी तिच्या कपड्यांवरून ट्रॉल होऊ लागली आहे . 

fallbacks

 

Read More