Marathi News> मनोरंजन
Advertisement

OTT च्या या वेब सीरीजमधील बोल्ड सीनमुळे अभिनेत्री पुन्हा चर्चेत

Bold वेब सीरीजमुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेब सीरीजचा दुसरा भाग रिलीज होणार आहे.

OTT च्या या वेब सीरीजमधील बोल्ड सीनमुळे अभिनेत्री पुन्हा चर्चेत

मुंबई : वेब सीरीजच्या दुनियेत अनेक वेब सीरीज अशा आहेत ज्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. वेब सीरीजमध्ये सर्वाधिक क्राईम आणि बोल्ड कंटेंटवर भर दिला जातो. त्यामुळेच अनेक वेब सीरीजच्या चर्चेत राहतात. बोल्ड कंटेंटमुळे अभिनेत्री ही आपल्या फॅन्सना धक्का देत असतात. 

वेब सीरीज हा ओटीटीवर सर्वाधिक लोकप्रिय विषय आहे. कोरोनानंतर ओटीटीची प्रेक्षकसंख्या वाढली आहे. शिवाय यावर कंटेंटबाबत बंधन नसल्याने अनेक बोल्ड कंटेंट दाखवला जातो. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत ज्या त्यांच्या वेगवेगळ्या वेब सीरीजमुळे चर्चेत राहिल्या.

उल्लूची आणखी एक वेब सीरीज 26 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. पण या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून आतापर्यंत 3 लाख लोकांनी तो पाहिला आहे. 

Ullu Originals अॅपची Matki Part 2 ही वेब सीरीज लवकरच रिलीज होणार आहे. याआधी पार्ट 1 देखील चांगलाच चर्चत राहिला होता.

ओटीटीवरील सर्वाधिक वेब सीरीज या आता वेगवेगळ्या पार्टमध्ये येत असतात. त्यामुळे लोकांची उत्सूकता कायम राहते.

Read More