Marathi News> मनोरंजन
Advertisement

आणखी एक बोल्ड वेब सीरीज चर्चेत, ट्रेलर पाहून लोकं हैराण

भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या उल्लू या अॅपवर आणखी एक बोल्ड वेब सीरीज आली आहे. उल्लू प्लॅटफॉर्मने झुमके ही नवी वेब सिरीज आणली आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.

आणखी एक बोल्ड वेब सीरीज चर्चेत, ट्रेलर पाहून लोकं हैराण

Bold Web series : भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या उल्लू या अॅपवर आणखी एक बोल्ड वेब सीरीज आली आहे. उल्लू प्लॅटफॉर्मने झुमके ही नवी वेब सिरीज आणली आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.

अनेक दिवसांनंतर उल्लू प्लॅटफॉर्मवर नवी वेब सीरीज येत आहे. जी सध्या चर्चेत आहे.

वेब सीरिजची कथा खूप मनोरंजक आहे. झुमके वेब सीरिज 26 एप्रिल रोजी उल्लू या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.

18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी ही वेब सिरीज आहे.

झुमके ही एक भारतीय वेब सीरीज आहे, जी हिंदी भाषेसोबतच इतर अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. झुमके वेब सीरीज उल्लू अॅप किंवा उल्लू अॅपच्या अधिकृत वेबसाइटवर रिलीज होणार आहे आणि तुम्ही ती ऑनलाइन पाहू शकाल.

Read More