Marathi News> मनोरंजन
Advertisement

बोल्ड वेब सीरीजच्या ट्रेलरचा यूट्यूबवर धुमाकूळ, नूर मालविकाने हॉट सीन्स पाहून चाहते हैराण

उल्लू अॅपवर दर आठवड्याला नवीन वेब सीरीज रिलीज होत असतात. सर्वच वेब सीरीजमध्ये बोल्ड टच दिलेला असतो. त्यामुळेच या वेब सीरीज सर्वाधिक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता आणखी एका नव्या वेब सीरीजचा ट्रेलर यूट्यूबवर धुमाकूळ घालत होता. या वेबसीरिजमध्ये नूर मालविकाने हॉट सीन्स दिले आहेत. 

बोल्ड वेब सीरीजच्या ट्रेलरचा यूट्यूबवर धुमाकूळ, नूर मालविकाने हॉट सीन्स पाहून चाहते हैराण

मुंबई : उल्लू अॅपवर दर आठवड्याला नवीन वेब सीरीज रिलीज होत असतात. सर्वच वेब सीरीजमध्ये बोल्ड टच दिलेला असतो. त्यामुळेच या वेब सीरीज सर्वाधिक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता आणखी एका नव्या वेब सीरीजचा ट्रेलर यूट्यूबवर धुमाकूळ घालत होता. या वेबसीरिजमध्ये नूर मालविकाने हॉट सीन्स दिले आहेत. 

या वेब सीरीजचा फॅन्टसी, ड्रामा आणि रोमान्स वर आधारीत असतात. व्ह्यूजच्या बाबतीत या मालिकेने पहिल्याच दिवशी विक्रम केला आहे. आज रिलीज झालेल्या या वेब सीरीजचा ट्रेलर आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Palangtod सीरीजमधील ही वेब सीरीज Siskiyaan - Season 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून 2 सप्टेंबरला ही वेब सीरीज रिलीज होणार आहे. अभिनेत्री  Hiral Radadiya आणि Noor Malabika या वेब सीरीजमध्ये बोल्ड सीन दिले आहेत.

नूर मालबिकाचे लाखो फॉलोअर्स आहेत. 28 वर्षीय नूर मालबिका मुंबई शहरात लहानाची मोठी झाली आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून अभिनयाच्या जगात आली. सध्या ती तिच्या इंटिमेट सीनमुळे चर्चेत आहे.

या वेब सीरीजचा पहिला सीजन देखील सोशल मीडियावर चर्चेत होता. आता दुसरा सीजन रिलीज होणार आहे.

Read More