Marathi News> मनोरंजन
Advertisement

लेस्बियन रोमान्सवर बनल्या आहेत 'या' 5 वेब सिरीज, हिरोईन्सनी ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा

ओटीटीवर असा बोल्ड कंटेंट उपलब्ध आहे ज्यामुळे पालकांचा मुलांबद्दलचा ताण वाढला आहे. 

लेस्बियन रोमान्सवर बनल्या आहेत 'या' 5 वेब सिरीज, हिरोईन्सनी ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा

मुंबई : ओटीटीवर असा बोल्ड कंटेंट उपलब्ध आहे ज्यामुळे पालकांचा मुलांबद्दलचा ताण वाढला आहे. तुम्ही तुमचं कुटुंब, पालक किंवा मुलांसोबत बसून OTT च्या काही वेबसिरीज पाहू शकत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला त्या वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये लेस्बियन रोमान्स दाखवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ही वेबसिरीज कोणाच्याही समोर ठेवण्यापूर्वी शंभर वेळा नक्की विचार करा.

लेस्बियन रोमान्स हा हॉलिवूडपासून ते बॉलीवूड चित्रपटांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे सादर केला गेला आहे. पण या वेब सिरीजमध्ये हा मुद्दा अगदी चोखपणे चित्रित करण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला  लेस्बियन रोमान्सवर बनवलेल्या वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत.

खतरा: डेंजरस
राम गोपाल वर्माची अडल्ट वेब सिरीज 'खत्रा: डेंजरस' 8 एप्रिल 2022 रोजी रिलीज झाली आहे. या सिरिजमध्ये अप्सरा आणि नैना गांगुली यांच्यात एकापेक्षा एक बोल्ड सीन चित्रित करण्यात आले आहेत.

fallbacks

माया 2
माया या वेब सिरीजचा दुसरा भाग होता माया 2. या भागातही बोल्ड सीन्स देण्यात आले होते. या वेब सीरिजमध्ये प्रिया गौर लीना जुमानी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि दोघांमध्ये लेस्बियन रिलेशनशिप होतं. दोघांनी समाजासमोर आपल्या नात्याची कबुली कशी दिली हे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं होतं.

fallbacks

ट्विस्टेड 
एक हत्येचं रहस्य जे तुम्हाला शेवटपर्यंत अडकवून ठेवेल. या वेब सीरिजमध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निया शर्माने एका लेस्बियनची भूमिका साकारली आहे जी तिच्याच मैत्रिणीसोबत रिलेशनशिपमध्ये अडकते.

fallbacks

द मॅरीड वुमन
Zee5 आणि Alt बालाजीच्या सिरिज 'द मॅरीड वुमन'चाही या यादीत समावेश आहे. सिरीज आस्था आणि पिपलीका यांची कथा दाखवण्यात आली आहे. आस्था ही गृहिणी आहे, तर पिपलिका ही आधुनिक आणि स्वतंत्र मुलगी आहे.

fallbacks

ह्युमन
ह्युमन वेब सीरिजमध्ये, स्मृद्धि सिंह आणि चारू शंकर, कीर्ती आणि अंशा सय्यद, कीर्ति कुल्हाड़ी आणि शेफाली शाह यांच्यात जबरदस्त इंटिमेट सीन्स चित्रित करण्यात आले आहेत. ही सिरीज कोणासोबत न पाहिल्यास बरं होईल.

fallbacks

Read More