Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bold Web Series: कुटुंबासोबत पाहू शकणार नाही Prime Videoवरील या वेब सीरीज, एकट्याने पाहण्याचे धाडस करु शकता!

 Bold and Sexy Web Series in Hindi : प्राइम व्हिडिओवर असे कंटेंटमध्ये कमी नाहीत की ते कुटुंबांसोबत पाहू शकता. काही वेब सीरीज पाहण्यासाठी तुम्हाला अनेकदा विचार करावा लागतो.  कारण ..  

 Bold Web Series: कुटुंबासोबत पाहू शकणार नाही Prime Videoवरील या वेब सीरीज, एकट्याने पाहण्याचे धाडस करु शकता!

fallbacks

मुंबई : Bold and Sexy Web Series in Hindi : प्राइम व्हिडिओवर असे कंटेंटमध्ये कमी नाहीत की ते कुटुंबांसोबत पाहू शकता. काही वेब सीरीज पाहण्यासाठी तुम्हाला अनेकदा विचार करावा लागतो.  कारण या सीरीजमध्ये अनेक बोल्ड सीन्सचा खूपच मारा असतो.

fallbacks

RASBHARI : स्वरा भास्कर फिल्म इंडस्ट्रीतचा मोठा नावलौकीक आहे.  ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. RASBHARI या वेब सीरीजमध्ये तिचे अनेक  बोल्ड सीन्स आहेत. या सीममध्ये ती एका शिक्षकाच्या भूमिकेत आहे. तिची लव्ह स्टोरी विद्यार्थ्यासोबत दाखविण्यात आली आहे. 

fallbacks

MIRZAPUR : मिर्झापूर प्राइम व्हिडिओवरील सर्वात खास सीरीज आहे. आता दुसरा सीजन रिलीज झाला आहे. या सीरीज़मध्ये अॅक्शनसोबत बोल्डनेस भाषा आणि सीन्स आहेत. (फोटो – सोशल मीडिया)

fallbacks

FOUR MORE SHOTS : ही सीरीज अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील पॉपुलर सीरीजमध्ये एक आहे. सयानी गुप्ता, बानी जे, कीर्ति कुल्हारी आणि मानव गगरु यांनी लीड रोल केले आहेत. या सीरीजमध्ये बोल्ड सीन्स आहेत. (फोटो – सोशल मीडिया)

fallbacks

MADE IN HEAVEN : दिल्लीतील हाई प्रोफाइलवर ही वेब सीरीज आहे.  प्राइम व्हिडिओवरील सर्वात खास सीरीज आहे. आता दुसरा सीजन सुरु. याला लोकांची जास्तच पसंती दिसून येत आहे. परंतु यामध्ये अॅक्शनबरोबर बोल्डनेस भाषाचा तडका आहे. (फोटो – सोशल मीडिया)

fallbacks

SKULLS AND ROSES: या वेब सीरीजमध्ये खूप सारे बोल्ड सीन्स आहेत. ही फिल्म  नाही पण रिअॅलिटी शो प्रमाणे रिअॅलिटी वेब सीरीज थीमबाबत खूपच बोल्ड आहे. (फोटो – सोशल मीडिया)    

Read More